Sauchalay List 2024 : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2023 जाहीर करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने प्रसारित करण्यात आली आहे.
या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, तसेच शौचालय योजना यादी 2023 मध्ये जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या नवीन शौचालय यादी 2023 आपले नाव शोधायचे आहे, ते अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते सहजपणे ऑनलाइन पाहू शकतात. शौचालय यादी 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. देशातील ज्या नागरिकांनी शौचालय योजना यादी 2023 अंतर्गत अर्ज केले आहेत.
यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा ;
- सर्वप्रथम New Sauchalay List 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- येथे तुम्हाला एक प्रकारचा इंटरफेस दिसेल.
- यानंतर, होमपेजवर स्वच्छ भारत मिशन टार्गेट विरुद्ध अचिव्हमेंट ऑन द बेस ऑफ डिटेल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर , तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडण्याचा पर्याय असेल. त्यांना निवडा.
- आता View Report या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर गावांची यादी येईल.
- तुमच्या गावातील अहवालाचे वर्ष निवडा आणि त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर नवीन शौचालय योजना 2023 ची यादी शो होईल.
- तुम्ही तुमचे नाव New Sochalay 2024 यादीमध्ये शोधू शकता.