Rain in Maharshtra : पुन्हा घोंगावतंय चक्रीवादळाच संकट, महाराष्ट्रावर होणार परिणाम ?

Rain in Maharshtra नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी आहे परतीच्या पावसा संदर्भात दक्षिण पूर्व मान्सूनन संपूर्ण देशाला निरोप दिलाय तर दुसरीकडे ईशान्य मान्सून विजकलकीय भारतात कहर केला आहे.

IMD न दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पोंडीचेरी, मध्य प्रदेश, राजस्थानच्या पूर्व भागात पावुस झाला तर दिल्लीत गुलाबी थंडीने दात ठोकवले दिल्लीमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान अजूनही 34 ते 36 अंश दरम्यान आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या सागरात चक्रीवादळ निर्माण होत आहे. तर दुसरीकडे अंदमान आणि निकोबार बेटांवर कमी दाबाचा पट्टा तयार होतोय तो हळूहळू चक्रिवादळाचे रूप धारण करणार असल्याची माहिती आय एम दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Rain in Maharshtra त्यामुळे आज आंध्र प्रदेश, केरळ किनारपट्टी सह,कर्नाटक. दक्षिण तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तनात आहे हवामान विभागांना या संदर्भात यासाठी रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे.

तामिळनाडू गुजरात छत्तीसगड सह अनेक राज्यांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे विशेषतः तामिळनाडूमध्ये पावसाचे जोर जास्त आहे सदरचा म्हणून चेन्नई आणि कांचीपुरम जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Rain in Maharshtra 18 व 19 ऑक्टोबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा

Leave a Comment