Farmers Loan Waiver महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी 36000 कोटीची कर्जमाफी

Farmers Loan Waiver 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीने आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. आणि दीड लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत.

त्यांच्याकरता एमपीएससी योजना आणतो त्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत.

यासोबत या शेतकऱ्यांचा कर्जाचा पुनर्घटन झालं ते एक तर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचा कर्ज हे देखील या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठीक जे थकीत आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती…

Farmers Loan Waiver हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा पुरवणाऱ्या तरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं का मिळणार आहे की नाही आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% आणि 25000 कमाल मर्यादा आम्ही प्रोत्साहन पर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी 30 जून पर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना त्या अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे.

Leave a Comment